🚩🚩 भगवे वादळ 🚩🚩
839 views • 23 hours ago
दारोदारी पणत्यांची आरास, आकाशात कंदिलांचा प्रकाश आणि घरात लक्ष्मीचा वास!
अज्ञानाचा अंधकार दूर होऊन जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्याचा प्रकाश पसरो.
लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! 🪔🌸🙏 ##LaxmiPujan🪔💰🪙 #🎉#शुभदीपावली 🪔🎇 #🪔दिवाली Status⌛📲 #लक्ष्मी #🪔दिवाली कोट्स✍️🕯️
3 shares