English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
आयुष्य - Author on ShareChat
🌹 आयुष्य 🌹
466 views • 6 hours ago
#आयुष्य
मी स्वभावाचा वेडा आहे, म्हणूनच जगाच्या हिशोबात थोडा मागे आहे...! येतं, ना खोटं बोलता ना माणसांना वापरता येतं. . ज्यांना आपलं मानतो, त्यांच्यासाठी स्वतःलाही विसरतो. आणि माझा हाच स्वभाव लोकांना माझा अहंकार वाटतो...!
16 shares
Home
Explore
Wallet
Video