English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
P̷r̷i̷t̷i̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷̷̷ - Author on ShareChat
P̷r̷i̷t̷i̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷4̷
6K views • 9 days ago
#😝फनी जोक्स🤣 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂
असताना वेगवेगळे Dresses घ्यायची मुलगी हौस होती.. लग्न झाल्यावर नवीन नवीन कपडे घालायची हौस होती. पण आई झाल्यापासून एकच Dress माझ्या काळजाच्या जवळ आलाय.. तो म्हणजे गाऊन (Maxi)! २४ तास गाऊन , ७ दिवस गाऊन... आणि आता तर गाऊन इतका Comfort Zone झालाय की, कुठेही फिरायला जायचं म्हटलं तरी @थोडं _ मनातलं घालून बिनधास्त निघते! गाऊन कारण आता Fashion पेक्षा Comfort महत्त्वाचं झालंय गं बाई!
53 shares
Home
Explore
Wallet
Video