English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Mahaling Swami - Author on ShareChat
Mahaling Swami
460K views • 1 months ago
#आई बाबा#आई बाबाआणि साई #आई बाबा#आई बाबा#आई बाबा
आईसारखं होणं सोपं नाही. सोन्या चांदीचा मोह आईला कधी झाला नाही, साडी चोळीसाठी हदृ, तिनं कधी केला नाही॰ साधेपणातच सुंदरता जपली , मेकअप ची गरज पडली नाही. कणखरपणा इतका की संकटांनाही कधी घाबरली नाही॰ राहिली सगळ्यांसाठी , राबत पण , गाजावाजा कधी केला नाही. देवाजवळही आजवर तिनं स्वतःसाठी काही मागितलं नाही, रेटताना  संसाराचा गाडा माणुसकी जपायला विसरली नाही. काही म्हणा तिच्याकडे बघून एवढच कळलं आईसारखं होणं सोपं नाही॰
• 10189 shares
Home
Explore
Wallet
Video