English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
ℝ - Author on ShareChat
ℝ𝔸𝕍𝕀 𝕄𝕆𝕂𝔸𝕃
1K views • 9 days ago
#मी #मि असाच आहे #असाच #दुआ करेन मि #मि
सध्याची स्तिथी माझी रात्र शांत असते म्हणे.. माझ्यासाठी तीच सर्वात मोठी पण गर्दी असते- विचारांची, आठवणींची , आणि न बोललेल्या शब्दांची.. डोळे थकलेत, पण झोप येत नाही, मन जड झालंय पण कुणाला सांगता येत नाही. आणि हे ओव्हरथिंकिंग - जणू स्वतःलाच हळूहळू त्रास देण्याची सवय झाली आहे.. कधी कधी वाटतं.. सगळं ठीक आहे असं दाखवणं, हेच सगळ्यात मोठं थकवणारं काम आहे... वेदांत मोकल
20 shares
Home
Explore
Wallet
Video