English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Anushka narayankar - Author on ShareChat
Anushka narayankar
8K views • 8 days ago
#🙏प्रेरणादायक / सुविचार #📹Video स्टेट्स #🎭Whatsapp status #श्री स्वामी समर्थ
मी सगळं काही स्वामींच्या चरणी सोडून दिलंय. कारण मला माहिती आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट, हे माझ्यापेक्षा माझ्या स्वामींना जास्त चांगलं समजतं. ते जे देतील ते माझ्या कर्माचं फळ असेल आणि जे नाही देणार त्यात माझं भलं असेल. त्यांच्या इच्छेशिवाय या जगात एक पानही हलत नाही. जिथे स्वामींचे पाय, तिथेच माझं सुख आणि समाधान!
• 157 shares
Home
Explore
Wallet
Video