English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
aryan - Author on ShareChat
aryan 8169691618
2K views • 1 days ago
#🪔मनसेचा दीपोत्सव रद्द! राज ठाकरेंची मोठी घोषणा
abp| माझा 66 दीपोत्सवात प्रचंड उत्साह असतो. इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये रोषणाई केलेली असते, आतषबाजी असते. ती आतषबाजी पाहण्यासाठी म्हणून मुंबई, ठाणे , इतर सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आवर्जून इथे येतात आणि त्याचा आनंद लुटतात. सगळेजण खूप इथे मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव आम्ही साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला , आलेला आणि येऊ घातलेला भयानक दुष्काळ आहे. राज ठाकरे मनसे अध्यक्ष marathi.abplive.com
34 shares
Home
Explore
Wallet
Video