English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Shashikant - Author on ShareChat
Shashikant
10K views • 27 days ago
#📝 शिकवण #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #🙏भक्तीमय सकाळ🎬
35 !! মন !! माया निर्माण करणारे अदृश्य आभासीत इंद्रिय म्हणजे "मन". मनाचा निर्माता ईश्वरच मनाचा लय करू शकतो. विचार करणे व चंचलता हा मनाचा स्वभाव. मनामुळेच जन्म मृत्यू व सुख   दुःखाचा आभास निर्माण होतो. मनाला ईश्वरी चिंतनात गुंतवून ठेवले कि मनाची चंचलता कमी होऊन मन स्थिर होते व त्याचा लय होतो. व मायेचा आभास नष्ट होऊन जीव आपल्या मूळ सत्य ईश्वर स्वरूपात स्थित होतो. हरी जय जय राम कृष्ण
• 253 shares
Home
Explore
Wallet
Video