English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
PriyaM_ Priya - Author on ShareChat
PriyaM2_007 Priya
769 views • 26 days ago
#😊ओरिजिनल शुभेच्छा #जनरल नॉलेज #🙏🏼प्रेमळ शुभेच्छा #🙂 शुभेच्छा #माहिती
मिक्सरच्या भांड्यात तुम्हाला माहिती खडे मीठ फिरवल्यास आहे का२ काय होते? वापरामुळे मिक्सरच्या भांड्याची पाती काही दिवसांनी बोथट होतात. सततच्या बोथट पात्यांमुळे सुके मसाले किंवा वाटण बारीक होण्यास वेळ लागतो. भांड्यात २ चमचे सुके खडे मीठ घालून १ मिनिट मिक्सर फिरवावा.  मिठाच्या घर्षणामुळे पात्यांची धार पुन्हा तीव्र होते़. खड्या हा मिक्सरची पाती घरीच धारदार करण्याचा सर्वात सोपा हॅक आहे.
19 shares
Home
Explore
Wallet
Video