English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Somnath Khedkar - Author on ShareChat
Somnath Khedkar
1K views • 1 months ago
#bhagwan baba
राष्ट्रसंत भगवानबाबा आरती [ जय देव जय देव , जय भगवानबाबा | वारकरी कुळीचा , हा भाग्य सोहळा II धृII १) सावरगाव नगरी, अवतरले ज्ञानी। जगद्विख्यात तत्वज्ञानी , युगप्रवर्तक ध्यानी। श्रीकृष्णासम गीता, मुखी अमृतवाणी। ज्ञानोबा माऊलीसम , वारकऱ्यांची माऊली II २) थोर प्रबोधनकारे , अज्ञान हरिले। कीर्तनाच्या रंगी , जनसागर जागविले। व्यसनमुक्ती मंत्रे, गावोगाव उजळले। सद्नगुरू गुरूवर्यानी , भक्ता उद्घरिले II ३) भगवा फेटा शोभे , गळा पांडुरंग नामाचा , मुखी अखंड सोहळा। तुळशी : பனI वारीची पताका , खांद्यावरी शोभे। राष्ट्रसंत रूपाने , विठ्ठलच उभा ठाके II ४) दीन दुबळ्यांचे , आधार सखा हे। शेतकरी कष्टकऱ्यांचे , कैवारी खरे हे। भगवानगड हा ज्यांचा , वैकुंठ सोहळा। गणेश म्हणे चरणी , ठेवितो हा माथा II जय देव जय देव , जय भगवानबाबा | वारकरी कुळीचा , हा भाग्य सोहळा
5 shares
Home
Explore
Wallet
Video