मन निरोगी असेल, तरच समाज निरोगी आणि सक्षम बनेल! मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करून संवाद आणि संवेदनशीलता वाढवणे गरजेचे आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊया आणि एकमेकांसाठी आधार बनूया. #WorldMentalHealthDay #जागतिकमानसिकआरोग्यदिन #जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन #जागतिक मानसिक आरोग्य दिवस #जागतिक मानसिक आरोग्य दिन #मानसिक आरोग्य #मानसिक आरोग्य
18 shares