English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
@vaishnavipawar nandedkar - Author on ShareChat
@vaishnavipawar nandedkar
79K views • 1 months ago
#😍Marathi Status King #😌sadness #🎭Whatsapp status #🌾शेती माहिती #✍🏽 माझ्या लेखणीतून
यंदा हरवलंस रे देवा... वैष्णवी गंगाधर पवार यंदा हरवलंस रे देवा... मेघ आले पण बरसले नाही | मातीने ओंजळ पसरली पण, थेंबाची चाहुल लागली नाही |l गोदावरीच्या कोरडया पात्रात लाटांची गाणी उरली नाहीत | तहानलेल्या मराठवाडयाच्या ओठांवर हसण्याची कारण उरली नाहीत || काळ्या आईच्या हिरव्या सोन्याचा जन्म व्हायचा, पण कुशीत यंदा भेगाच उगवल्या | शेतकन्यांच्या डोळ्यातल्या आशेच्या पालव्याही उन्हाने करपल्या || झाड पानगळीत उभी , वारा हुंदक्यात आहे | वाहतो आणि मराठवाडयात सूर्य दररोज नव्याने एक गाव जाळत आहे |l *देवा यवढीच विणवणी...* সানা নহী নযা ক২ थेंब थेंब पाऊस पाडुन या मातीचा श्वास भर || एकदा बरसुन जा इतका की॰ माती हिरवी होण्याआधी माझ्या शेतकरी बापाच्या डोळ्यांतला दुःखाचा डोंगर हिरवा व्हावा | आणि माझ्या शेतकरी मायच्या डोळ्यांमधला दुेःखाचा रंग धुवून जावा ||
• 1102 shares
Home
Explore
Wallet
Video