English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
M H - Author on ShareChat
M H 13
7K views • 19 days ago
#👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #😎आपला स्टेट्स #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #🤗 जुन्या आठवणी #👧Girls status
आई-्बाबा जिवंत आहेत़ तोपर्यंत माहेरी जात जा बहिणींनो लेक माहेरी यायची म्हणल्यावर आई सारखी दाराकडे पाहत राहते. थोडा उशीर झाला तरी बाबांना विचारते अजून कशी नाहीं आली एक फोन কযনয आई-्बाबा आहेत तोपर्यंतच "हे हवयं?" , "ते आणा ना" असं अधिकाराने म्हणता येतं हक्काने हट्ट करता येतो. लाड करून घेता येतात. पण एक दिवस आईन्बाबा नावाचे आधारस्तंभ नसतील तेव्हा माहेरी आपली वाट पाहणार, हक्काने लाड पुरवणार उरलेलं नसेल. कुणीच ' म्हणूनच सांगते बहिणींनो , वेळ काढून माहेरी जात जा. आई वडिलांसोबत वेळ घालवा! का ते गेले, की तोच माहेरचा हसरा कारण एकदा उंबरठा फक्त आणि फक्त आठवणींची खाण बनून राहतो...
• 95 shares
Home
Explore
Wallet
Video