English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Sunil G Gawai - Author on ShareChat
Sunil G Gawai
1K views • 21 hours ago
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
Sow CMMISSION २३ ऑक्टोबर १९२८ २३ ऑक्टोबर १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशनसमोर साक्ष दिली॰ त्यांनी अस्पूथ्य समाजाच्या समस्या आणि हक्कांचा  प्रश्न मांडला. वंचित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे , यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. समाजातील अन्याय दूर करून वंचितांना सन्मानाचे जीवन मिळावे , हे त्यांचे ध्येय होते. बाबासाहेबांचा हा संघर्ष भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे. जी गवई सुनिल
• 21 shares
Home
Explore
Wallet
Video