English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
शिवभक्त हरिभाऊ टोंपे निलंगा - Author on ShareChat
🚩शिवभक्त हरिभाऊ टोंपे निलंगा🚩
1K views • 1 months ago
🚩|| पांडुरंग हरी ||🚩 #🙏ध्यानी मनी विठ्ठल #🌺पांडुरंग🌺🙏🏼#🌼जय हरी विठ्ठल🌼#विठु माऊली#🙏🏼 #पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏 #राम कृष्ण हरी #विठू माऊली
पांडुरंग हरी दोष लपवला की तो मनामध्ये अधिक खोलवर रुजतो आणि हळूहळू त्याचा विस्तार होत जातो. चुका आपण लपविण्याचा  ज्या प्रयत करतो , त्या आपल्याच अंगाशी येतात आणि त्या मनावर कायमस्वरूपी दडपण নিমতি ক্নান याउलट , चूक समोर आली की ती प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे कारण ती स्वीकारल्याने त्यामागचा ताण आणि अपराधीपणा तात्काळ नाहीसा होतो. लपवलेली चूक ही विनाशाकडे घेऊन जाते, तर ती उघडपणे बोलून दाखविल्याने माणसामध्ये सुधारणा करण्याची ताकद निर्माण होते. शुभ संध्याकाळ @ಪ ಡತಡುತೊಾಡಿಪು
17 shares
Home
Explore
Wallet
Video