English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
- मुंबई ची राणी - Author on ShareChat
-❤️ मुंबई ची राणी ❤️
990 views • 23 days ago
#💕आठवण नको...❤तुझी साथ हवी....💕
तुझा साथ तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल না; तर परिस्थिती कितीही कठीण आली , कितीही अडचणी आपल्या नात्याच्या आड आल्या तरी माझी साथ कधीच सोडणार नाहीस... कधी माझ्यापासून दूर जाण्याची वेळ आली , तरी माझा हात सोडण्याआधी एकदा आपल्या प्रेमाचा विचार करशील... असेल, कारण खरं प्रेम तर परिस्थिती बदलली , लोक बदलले, तरी मनातलं प्रेम बदलत नाही. [ मला फक्त एवढंच हवंय काहीही झालं तरी माझ्यासोबत राहावंस...
• 18 shares
Home
Explore
Wallet
Video