English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
वैशाली वाघ - Author on ShareChat
वैशाली वाघ
15K views • 5 days ago
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #👼बच्चे_कंपनी
निघुन जावं वाटतं.. 66 पण लेकरांचं काय?" आयुष्याला इतक्या कंटाळलेल्या असतात, कितीतरी সুরলী  सोडून নিঘুন : कुठेतरी दूर की काही जावंसं वाटतं सगळं पण तेवव्यात समोर स्वतःची चिमुकली  दिसतात.. मुलं  নিঘুন 3ITfUT जाण्यासाठी उचललेलं पाऊल तिथेच थांबतंः. मनात एकच प्रश्न येतो.. " माझ्या लेकरांचा काय दोष आहे? मी निघून  गेले तर त्यांचं काय होईल?" त्यांचे छोटे छोटे चेहरे डोळयांसमोर येतातः त्यांचं निरागस हसणं आठवतं .. आई म्हणून आपल्यावर असलेली जबाबदारी आठवते आणि मग ती स्वतःचं दुःख मनात दाबून पुन्हा जगायला लागते. कितीही त्रास होत असला, कितीही मन तुटत असलं कितीही यातना सहन कराव्या लागत असल्या , तरी ती आपल्या लेकरांकडे पाहून अश्रू " पुसते . कारण तिला भीती वाटते . . "मीच जर या जगात नसले , तर माझ्या लेकरांना कोण जवळ घेईल? कोण त्यांचे अश्रू पुसून त्यांना मायेने कुशीत घेईल?  कोण त्यांना आईसारखं प्रेम देईल?" साठी सहन करत राहते. সুলান : म्हणून
148 shares
Home
Explore
Wallet
Video