English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
@vaishnavipawar nandedkar - Author on ShareChat
@vaishnavipawar nandedkar
161K views • 9 hours ago
#🌕कोजागिरी पौर्णिमा🪷 #📹Video स्टेट्स #🙋‍♀️स्त्री अभिमान #👩‍👧‍👦 आई आणि बाळ #✍🏽 माझ्या लेखणीतून
कोजागिरीचा चंद्र होता , गडावर काळोख दाटला लेकुराच्या आठवणीने , हिरकणीचा जीव तुटला... एका बाजूला खौल दरी, एका बाजूला लेकराची ओढ. मायेपुढे हरली भीती, भिजली वाट... | 3থুলী ' ना वांटेची तमा तिला, ना मृत्यूची भीती.. बाळासाठी उतरली कडा, जिंकून ' गेली नियती... | कोजागिरीचा चंद्र आजही , हिरकणीची गाथा गातो. आईच्या मायेपुढे अखेर, सह्याद्रीही नतमस्तक होतो... || ८८ वैष्णवी गंगाधर पवार
• 4520 shares
Home
Explore
Wallet
Video