English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Chetan Bagul - Author on ShareChat
Chetan Bagul😍
21K views • 19 days ago
#pitru paksha #मातृ पितृ देव भव #pitru paksh #🤴माझे बाबा #आई वडील
PAPPA...! सुखाचे कितीही क्षण आयुष्यात आले , तरी बापाविना ते तेव्हाही अपूर्ण वाटतात.. पाठीवर हात ठेवून "मी आहे" म्हणणारे, ते शब्द आता भेटतात. फक्त स्वप्नातच इतरांचे बाबा पाहताना मन आतून तुटत असतं, डोळ्यांतलं पाणी मग पापण्यांवरच सुकत असतं... कठीण या वादळात स्वतःलाच सावरावं लागतं, बाप नसलेल्या लेकराला अकालीच मोठं व्हावं लागतं.
• 246 shares
Home
Explore
Wallet
Video