English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
mpbharati - Author on ShareChat
mpbharati
98K views • 6 days ago
#दिवाळी फराळ
खमंग खारे शंकरपाळे - घरगुती रेसिपी Ingredients साहित्य मैदा 2 कप रवा 2 चमचे 3iIqT1 శాaT 81 चमचा 1 चवीनुसार तेल (मोहनासाठी) 2 चमचे पाणी - आवश्यकतेनुसार Steps { Preparation कृती - १. मैदा मळून घ्या ~ मैदा, रवा, ओवा, जिरे, मीठ आणि 2 चमचे गरम तेलाचा मोहन घालून चांगले मळून घ्या. पाणी घालून कडक पूरीच्या पिठासारखा गोळा तयार करा व १५२२० मिनिटे झाकून ठेवा. २. छोट्र्या पुत्या लाटा पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर थोडे पातळ पुत्या लाटून घ्या. ३. चौकोनी काप करा लाटलेल्या पिठाला మ सुरीने छोटे चोकोनी | डायमंड आकारात काप करून घ्याः ४. मध्यम आचेवर तळा क्रिस्पी आणि खमंग कढ़ईत तेल गरम करून मध्यम आचेवर शंकरपाळे चहासोबतचा उत्तम नाष्टा! सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर पेपरवर काढून तेल निथळून थंड करा़. टीपः हवाबंद डब्यात ठेवल्यास १० १५ दिवस कुरकुरीत राहतात सर्व्हः चहा/ कॉफीसोबत Facebook: Mpbharati
• 795 shares
Home
Explore
Wallet
Video