Job Planet
925 views • 21 days ago
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना शेळी/मेंढी पालनासाठी 75% अनुदान प्रकल्प खर्च 75 हजार पात्रता :- वय- 18 ते 60 वर्ष, भटके विमुक्त व धनगर समाजातील लाभार्थ्यांना प्राधान्य कागदपत्र :- आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, सातबारा, आठ अ, ग्रामपंचायत ना हरकत दाखला, हमीपत्र, बँक पासबुक #आपले_सरकार #📄सरकारी योजना #📢सरकारी योजना #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
11 shares