English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
प्रतिमा S. - Author on ShareChat
❤️ प्रतिमा S.❤️
33K views • 1 months ago • AI indicator
#बुद्धविचार #🪷बुद्धांची तत्वे📜 #भगवान गौतम बुद्ध व त्यांचे विचार #🙂सत्य वचन #🙏धम्म स्टेट्स #🙏 नमो बुध्दाय जयभिम🙏
नफा झाला तर उडायचं नाही, तोटाझाला तर रडायचं नाही. यश मिळालं तर थांबायचं नाही, अपयश आलं तर खचायचं नाही. संधी मिळाली तर सोडायची नाही, 100 अडचण आली तर घाबरायचं नाही. कारण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो , प्रत्येक चूक आपल्याला घडवते॰ मेहनत कधीच वाया जात नाही, फक्त स्वतःवरचा विश्वास कमी पडू द्यायचा नाही...!! Pratima Creator बुद्धाय ச( @o
• 997 shares
Home
Explore
Wallet
Video