ShareChat
click to see wallet page
search
जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर जग खुप मोठ आहे जे पाहिल्याने आपलं चाकोरीबद्ध जिणं अधिक समृद्ध होते मलाआवडते भटकंती भूगोलाच्या साक्षीने इतिहास जाणून घेणं व सह्याद्रीतील कडेकपारी, बेलाग सुळके, गडकोटापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी पर्यटन आहे व गडकोटांचे, ऐतिहासिक वाटांचे दर्शन माझ्यासाठी अध्यात्मिक तीर्थाटन आहे जागतिक पर्यटन दिनाच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपलाच पर्यटन सोबती....... #मनमौजी #😎देसी जुगाड #🙂Positive Thought #📲व्हायरल व्हिडिओ #मालवण 😍❤
मनमौजी - a Day worousu a Day worousu - ShareChat