#😱भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहर हादरले🔴
रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रशियातील कामचटकाच्या पूर्वेकडील किनारी भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 नोंदवली गेली आहे. तर, भूकंपानंतर इथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हा तोच भाग आहे जिथे जुलैमध्ये 8.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता, त्यानंतर पॅसिफिक प्रदेशात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता 😱
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #📢13 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
00:05

