ShareChat
click to see wallet page
search
#😭प्रसिद्ध गायकाचे 34 व्या वर्षी दुःखद निधन💐 गेल्या <PREV NEXT> काही दिवसांपासून मनोरंजनाच्या जगात चाहत्यांना धक्का देणाऱ्या बातम्या येताना दिसत टेत. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींच तब्वतीबाबत येणाऱ्या खबरांमुळे अस्वस्थता वाढलेली असताना आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ओडिया संगीतसृष्टीतील लोकप्रिय गायक ह्युमन सागर (Humane Sagar) यांचे सोमवार संध्याकाळी वयाच्या 34व्या वर्षी निधन झाले 💐 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢18 नोव्हेंबर घडामोडी🔴
😭प्रसिद्ध गायकाचे 34 व्या वर्षी दुःखद निधन💐 - ShareChat
00:05