ShareChat
click to see wallet page
search
#श्री सदगुरू विचार....🙏जय सद्गुरू🙏 #सदगुरू
श्री सदगुरू विचार....🙏जय सद्गुरू🙏 - साथ, गुरूचा आधार आणि गुरूची आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली , तर त्यापेक्षा गुरूची काही नाही. गुरूच्या चरणाशी मोठं भाग्य दुसरं आश्रय मिळणं म्हणजे मनाला स्थिरता मिळणं. हे सद्गुरुराया , तुझ्या चरणांशी सतत आश्रय देऊन भक्तांकडून  चरणसेवा शिष्याकडून, तुझी सतत होऊ दे! हेच दान देऊन मला तुझी কৃনাথ  कर कृपा कर. आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असो, गुरूचं स्मरण केलं की मन हलकं होतं. आणि " सेवा" म्हणजे तर गुरूने फक्त बाहेरून काही काम करणं नाही, सांगितलेल्या मार्गाने वागणं, चांगल्या गोष्टी आचरणात आणणं, आणि स्वतःला साधं सोपं ठेवणं. कृपा जिथे असते , तिथे शांती, समाधान गुरूची आणि योग्य दिशा आपोआप मिळते. म्हणूनच खरी प्रार्थना हीच असते संपत्ती , मान-सन्मान किंवा सुरख नकोतः फक्त गुरूच्या चरणाशी नातं कायम राहो आणि त्याच्या सेवेत आयुष्य व्यतीत होऊ दे. हेच खरं धन . हेच खरं समाधान. साथ, गुरूचा आधार आणि गुरूची आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली , तर त्यापेक्षा गुरूची काही नाही. गुरूच्या चरणाशी मोठं भाग्य दुसरं आश्रय मिळणं म्हणजे मनाला स्थिरता मिळणं. हे सद्गुरुराया , तुझ्या चरणांशी सतत आश्रय देऊन भक्तांकडून  चरणसेवा शिष्याकडून, तुझी सतत होऊ दे! हेच दान देऊन मला तुझी কৃনাথ  कर कृपा कर. आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असो, गुरूचं स्मरण केलं की मन हलकं होतं. आणि " सेवा" म्हणजे तर गुरूने फक्त बाहेरून काही काम करणं नाही, सांगितलेल्या मार्गाने वागणं, चांगल्या गोष्टी आचरणात आणणं, आणि स्वतःला साधं सोपं ठेवणं. कृपा जिथे असते , तिथे शांती, समाधान गुरूची आणि योग्य दिशा आपोआप मिळते. म्हणूनच खरी प्रार्थना हीच असते संपत्ती , मान-सन्मान किंवा सुरख नकोतः फक्त गुरूच्या चरणाशी नातं कायम राहो आणि त्याच्या सेवेत आयुष्य व्यतीत होऊ दे. हेच खरं धन . हेच खरं समाधान. - ShareChat