ShareChat
click to see wallet page
search
आज ७ डिसेंबर अर्थात भारतीय लष्कर ध्वज दिन ! आपल्या देशाच्या सशस्त्र सैन्याप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारत भूमीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सशस्त्र सैनिकांच्या शौर्याला सलाम ! सर्व भारतीयांना भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #IndianArmerdForcesFlagDay #ArmerdForcesFlagDay #IndianArmy #भारतीय लष्कर ध्वज दिन ## भारतीय लष्कर दिन #15जानेवारी भारतीय लष्कर दिन #🙏भारतीय लष्कर दिन🇮🇳
भारतीय लष्कर ध्वज दिन - सालच भारतीय लष्कर ध्वजदिवस 66 देशाच्या संरक्षणार्थ रणांगणातील धैर्य सदैव्सुसज्ज सीमांवरील जागर असलल्या भारतीय सशस्त्र भारताच्या सशस्त्र सेनांची हीच कहाणी . सेना दलातील सर्ववीरांना 99 माझासलामा श्री॰चेतन नागे uic सालच भारतीय लष्कर ध्वजदिवस 66 देशाच्या संरक्षणार्थ रणांगणातील धैर्य सदैव्सुसज्ज सीमांवरील जागर असलल्या भारतीय सशस्त्र भारताच्या सशस्त्र सेनांची हीच कहाणी . सेना दलातील सर्ववीरांना 99 माझासलामा श्री॰चेतन नागे uic - ShareChat