ShareChat
click to see wallet page
search
*झाला शेवट हा गोड ।* *देवे पुरविले कोड ॥१॥* *नाही पडली आटाआटी ।* *हरि उभा राहे पाठी ॥२॥* *नसता आमुचिये मनी ।* *हाती घेववी लेखणी ॥३॥* *तुकड्या म्हणे गोडी केली ।* *सेवा देवे स्वीकारिली ॥४॥* *-श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* *भगवान पंढरीश पांडुरंगाचे लाडके भक्त, थोर आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रबोधनकार, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहित करणारे राष्ट्रसंत, श्री राष्ट्रसंत सद्गुरू तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा...!* *श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत...!* *समाधीकाळ:- आश्विन कृष्ण पंचमी* *समाधीस्थळ:- श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती.* 🚩 श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर
श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान - अध्यक्ष श्री शिव सिद्धैेशवर जनादौवा प्रतिष्ठाना मौ॰ ९३२२८०१४६१ अध्यक्ष श्री शिव सिद्धैेशवर जनादौवा प्रतिष्ठाना मौ॰ ९३२२८०१४६१ - ShareChat