#😭ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन🙏 : प्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत सरदेशपांडे यांचं हार्ट अटॅकने निधन...................
ज्येष्ठ रंगभूमी कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत सरदेशपांडे यांचं सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रविवारी संध्याकाळी धारवाडमध्ये नाटक सादर केल्यानंतर ते सोमवारी सकाळी बेंगळुरूला आले होते.

