ShareChat
click to see wallet page
search
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार भरत राजपूत व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा'. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 🕚 स. ११.०५ वा. | २६-११-२०२५ 📍डहाणू, पालघर #महाराष्ट्र #भाजपा #पालघर #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - 461 00 461 00 - ShareChat