ShareChat
click to see wallet page
search
#नाती तात्पुरती #अध्यात्म
नाती - "नाती तात्पुरती , ईश्वर कायमचा " स्वामी समर्थ सांगतात जगात कुणीही कायमचं नसतं. स्वतःचा आधार स्वतः बनवा , नामस्मरण करा , ईश्वराला विसरू नका. कठीण काळ हा शिक्षा नसून घडवण्याची प्रक्रिया असते. आयुष्यात गुरू असण्याचं खरं महत्त्व तेव्हाच कळतं, जेव्हा कुणीतरी आयुष्यात आपण एकटे पडतो. येतो तेव्हा वाटतं की आधार मिळाला; पण तोही वेळेपुरताच असतो. खरी परीक्षा, जेव्हा आपण शिकतो की एकटेपणात स्वतःचाच आधार स्वतःलाच बनवायचा असतो. खरं सांगायचं तर ८०% नाती ही सोयीवर आधारित असतात. आपल्याकडे तेवढ्यापुरतंच बघतात. शेवटी उरतं ते फक्त आपण आणि आपला ईश्वर. Heaathi  Facts "नाती तात्पुरती , ईश्वर कायमचा " स्वामी समर्थ सांगतात जगात कुणीही कायमचं नसतं. स्वतःचा आधार स्वतः बनवा , नामस्मरण करा , ईश्वराला विसरू नका. कठीण काळ हा शिक्षा नसून घडवण्याची प्रक्रिया असते. आयुष्यात गुरू असण्याचं खरं महत्त्व तेव्हाच कळतं, जेव्हा कुणीतरी आयुष्यात आपण एकटे पडतो. येतो तेव्हा वाटतं की आधार मिळाला; पण तोही वेळेपुरताच असतो. खरी परीक्षा, जेव्हा आपण शिकतो की एकटेपणात स्वतःचाच आधार स्वतःलाच बनवायचा असतो. खरं सांगायचं तर ८०% नाती ही सोयीवर आधारित असतात. आपल्याकडे तेवढ्यापुरतंच बघतात. शेवटी उरतं ते फक्त आपण आणि आपला ईश्वर. Heaathi  Facts - ShareChat