ShareChat
click to see wallet page
search
#☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले आहे. ते राहुरीचे आमदार होते. अल्पशा आजारामुळे त्यांचे निधन झाले. सरपंचपदापासून आमदार ते मंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी केला. त्यांच्या निधनाने अहमदनगरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे 💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #📢17 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
☹️लोकप्रिय भाजपा आमदाराचे दुःखद निधन💐 - ShareChat
00:05