काही मनुष्य हे फार वेगळे असतात, एखाद्याला एवढं जीवलग बनवतील, की त्या व्यक्तीचा प्रत्येक क्षण Happy आणि सुखी करण्याकरिता कृती व प्रार्थना सतत करत राहतील, पण.. जर तिथेच समोरुन स्वार्थ जाणवेल तिथेच असे दूर होतील की पुन्हा आयुष्याच्या कोणत्याच वळणावर तुम्हाला दिसले तरी अनोळखी राहतील..💙
#✍🏽 माझ्या लेखणीतून