ShareChat
click to see wallet page
search
पुन्हा संकट...चक्रीवादळासह मुसळधार पाऊस बरसणार! #⛈️ऑक्टोबरमध्ये पाऊस जोरात धडकणार 😥 #😨मुंबईत कोसळधार पावसामुळे हाहाकार⛈️
⛈️ऑक्टोबरमध्ये पाऊस जोरात धडकणार 😥 - पुन्हा संकट...चक्रीवादळासह मुसळधार पाऊस बरसणार! अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर खोल दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. चक्रीवादळ निर्माण झाले असून, बंगालच्या उपसागराला यामुळे लागून असलेल्या राज्यांत ताशी ६५ ते ७५ किलोमीटर महाराष्ट्रातही  वेगाने वारे वाहत आहेत. गुजरात आणि যামুল্ঠ मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज कोकणपट्टा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा संकट...चक्रीवादळासह मुसळधार पाऊस बरसणार! अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर खोल दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. चक्रीवादळ निर्माण झाले असून, बंगालच्या उपसागराला यामुळे लागून असलेल्या राज्यांत ताशी ६५ ते ७५ किलोमीटर महाराष्ट्रातही  वेगाने वारे वाहत आहेत. गुजरात आणि যামুল্ঠ मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज कोकणपट्टा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. - ShareChat