Cancer: अचानक वजन कमी झालं? पोट बिघडतंय? कॅन्सरच्या या लक्षणांकडे पाठ फिरवू नका - BBC News मराठी
पोटातील अवयवांच्या कर्करोगावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असते. त्यापैकीच एका कर्करोगाची माहिती आपण घेणार आहोत. हा प्रकार आहे स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजेच पॅनक्रिएटिक कॅन्सर. (pancreatic cancer)