#😥दिग्गज अभिनेत्याचे 81 व्या वर्षी निधन💐 बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.................
ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे निधन
वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही केले काम
८१ वर्षीय बंगाली अभिनेते कल्याण चॅटर्जी यांनी रविवारी रात्री (७ डिसेंबर) पश्चिम बंगालमधील एमआर बांगूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

