ShareChat
click to see wallet page
search
#👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status
👨‍👩‍👧‍👦आई-बाबा - माझी आई नऊ रंगाच्या नऊ साड्या आईने कधी घातल्याच नाही, नऊ दिवसाचे कडक उपवास करून पण देव तिला कधी पावलाच नाही, तरीही माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे हसू कधी ढळलेही नाही, फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता केस पांढरे झालेले कळलेच नाही, आयुष्यातील दुःखाची वादळे एकटीने झेलत ती कुणापुढे नाही, रडली पण नाही, झुकली माझी आई नऊ रंगाच्या नऊ साड्या आईने कधी घातल्याच नाही, नऊ दिवसाचे कडक उपवास करून पण देव तिला कधी पावलाच नाही, तरीही माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे हसू कधी ढळलेही नाही, फाटक्या संसाराची ठिगळं जोडता जोडता केस पांढरे झालेले कळलेच नाही, आयुष्यातील दुःखाची वादळे एकटीने झेलत ती कुणापुढे नाही, रडली पण नाही, झुकली - ShareChat