#📢26 ऑक्टोबर अपडेट्स🔴
प्रसिद्ध बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
त्यांचे शनिवारी वयाच्या ७४ व्या वर्षी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते बऱ्याच काळापासून किडनीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते आणि अलीकडेच त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते.
सतीश शाह यांचे अंत्यसंस्कार २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे 💐
#😭भावपूर्ण श्रद्धांजली अभिनेते सतीश शाह💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ

