ShareChat
click to see wallet page
search
#✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏
✍️भक्ती संदेश - सार्थ श्री तुकाराम गाथा करावी ते पूजा मनेचि उत्तम | लौकिकाचें काम काय असे I।१ ।l कळावें तयासि कळे अंतरींचें [ कारण तें साचें साच अंगीं Ilध्रु. II अतिशया अंतीं लाभ किंवा घात फळ देतें चित्त बीजा ऐसें II२ Il तुका म्हणे जेणें राहे समाधान | ऐसें तें भजन पार पावी II३ Il अर्थ :- देवाची पूजा करायची असेल तर मनोभावे करावे चांगल्याप्रकारे ठेवून  साहित्य वगैरे करावे तेथे उगाचंच पूजेचे पूजा करायचा लौकिक दाखवायचे त्याचा काय उपयोग आहे?आपल्या अंतःकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतःकरणातील खरा भक्तिभाव समजतो कारण भक्ताच्या अंतःकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच आवडते.काहीतरी उगाचच आगोचर पने कर्म केले तर त्याला त्याच्या पासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो जसे बीज असेल तसे फळ मिळते त्य़ा प्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्ता मध्ये जसे असेल तसा त्याला लाभ होतो तकाराम महाराज सार्थ श्री तुकाराम गाथा करावी ते पूजा मनेचि उत्तम | लौकिकाचें काम काय असे I।१ ।l कळावें तयासि कळे अंतरींचें [ कारण तें साचें साच अंगीं Ilध्रु. II अतिशया अंतीं लाभ किंवा घात फळ देतें चित्त बीजा ऐसें II२ Il तुका म्हणे जेणें राहे समाधान | ऐसें तें भजन पार पावी II३ Il अर्थ :- देवाची पूजा करायची असेल तर मनोभावे करावे चांगल्याप्रकारे ठेवून  साहित्य वगैरे करावे तेथे उगाचंच पूजेचे पूजा करायचा लौकिक दाखवायचे त्याचा काय उपयोग आहे?आपल्या अंतःकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतःकरणातील खरा भक्तिभाव समजतो कारण भक्ताच्या अंतःकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच आवडते.काहीतरी उगाचच आगोचर पने कर्म केले तर त्याला त्याच्या पासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो जसे बीज असेल तसे फळ मिळते त्य़ा प्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्ता मध्ये जसे असेल तसा त्याला लाभ होतो तकाराम महाराज - ShareChat