ShareChat
click to see wallet page
search
#आई तुळजाभवानी 🛕🚩🔱 ✦!!*शुभ दीपावली, २०२५*!!✦ •✥!!*आज नरकचतुर्दशी*!!✥• !!*नरक चतुर्दशीला *रुपचतुर्दशी* असेही म्हणतात. सुख-सौभाग्यवृद्धीसाठी अभ्यंग स्नान, दीपप्रज्वलन आदी विधी आपल्याकडे पूर्वापार श्रद्धापूर्वक केले जातात. उन्मत्त झालेल्या नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी ह्या दिवशी केला. तेव्हा मरणासन्न नरकासुराने कृष्णाची स्तुती केली. तेव्हा ही तिथी ‘नरकचतुर्दशी’म्हणून ओळखली जाईल, असे कृष्णाने सांगितले.*!! •❀•!!*सर्वांना नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा*!!•❀• •✦✿!!*श्री तुळजाभवानी आईचा उदो उदो*!!✿✦• ┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉
आई तुळजाभवानी 🛕🚩🔱 - तुळजाभवानी मंदिर रसंस्थान , तुळजापूर श्री 413601 https;//shrituljabhavanitempletrustorg Date-02.07.2024 तुळजाभवानी मंदिर रसंस्थान , तुळजापूर श्री 413601 https;//shrituljabhavanitempletrustorg Date-02.07.2024 - ShareChat