
Kiran Gosavi
@kirangosvi
!! ओम नमो आदेश सत नमो आदेश
नाथजी गुरुजी को आदेश!!
#ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम शिवगोरक्ष #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
" लाखात एका माणूस नेक भेटलाय असा हो गुरु,,
#🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺
♦️🕉️♦️⚜☀️ #दख्खनचा_राजा ☀️⚜️♦️🕉️♦️
*श्री जोतिबा देवांची आज आश्विन शुक्ल पक्ष पौर्णिमा मंगळवार दिनांक ०७.१०.२०२५ रोजी श्रींची सकाळी बांधलेली खडी महाअलंकारिक महापुजा दर्शन*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभलं ‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं*‼🔔‼ 🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏💐🙏💐🙏💐🙏
#ओम शिवगोरक्ष #ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
अलख निरंजन 🔱 ॐ नमो आदेश 🙏
आगे आगे गोरख जागे. 🙏
नेपाळ पशुपतिनाथ मंदिर शिव गोरक्षनाथ दक्षिण दरवाजाचं महत्व
#!! जय सप्तश्रुंगी माता !! 🔱 #आई तुळजाभवानी 🛕🚩🔱 #आई मुंब्रा देवी 🛕🔱🚩🙏 KG
#आई मुंब्रा देवी 🛕🔱🚩🙏 KG
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांनी हार्दिक शुभेच्छा 🙏💐🚩
#ओम शिवगोरक्ष #ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
ॐ नमो आदेश
गिरनार पर्वतावर गुरु गोरखनाथांच्या मूर्तीची काही नालायक लोकांनी विटंबना केली, या अश्या कुत्रांचा जाहीर निषेध यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
#🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻
♦️🕉️♦️ *दख्खनचा राजा*♦️🕉️♦️
*श्री जोतिबा देवांची आज आश्विन शुक्ल पक्ष चतुर्दशी सोमवार दिनांक ०६.१०.२०२५ रोजी श्रींचे खड़ी अलंकारिक महापुजा दर्शन*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभल ‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल*‼🔔‼ 🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻💐🙏🏻💐
#🙏श्री महालक्ष्मी #कोजागिरी पौर्णिमा 🙏
•✿!!*आज कोजागिरी पौर्णिमा*!!✿•
❖!!* कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा*!!❖
•✦ कोजागिरी पौर्णिमा ही आश्विन महिन्यात येणारी महत्त्वाची पौर्णिमा आहे, जी शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. हा दिवस लक्ष्मीदेवीच्या जन्मदिवस आहे .
•✦ "को जागर्ति?" म्हणजे "कोण जागत आहे?"
याच शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे कोजागिरी हा शब्द रूढ झाला. खरा शब्द "को जागर्ति".
•✦ देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यास येते तेव्हा ती विचारते को जागर्ति म्हणजेच माझ्यासाठी कोण जागे आहे. माझी पूजा अर्चना करतायेत. मला नैवेद्य अर्पण करत आहेत. कोण माझी भक्ती भावाने स्तोत्र गान करत आहेत. या प्रश्नाच्या आधारे देवी लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते. टजे लोक रात्री या काळात जागरण करतात त्यांना लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
•✦ या दिवशी जे भाविक अतिशय श्रद्धापूर्वक कोजागिरीचे व्रत करतात त्यांना धन-धान्य, समृद्धी, आरोग्य, ऋणमुक्ती यांचा लाभ होतो.
•✦ याशिवाय या दिवशी भगवान विष्णू, इंद्रदेव, कुबेर देव, आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते ज्यामुळे सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्ती होतो.
•✦ या वर्षी दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ (सोमवारी) कोजागिरी पौर्णिमा आहे. पौर्णिमा दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपासून सुरु होते आहे. त्या अनुषंगाने साधकांनी पुढील उपासना करावी. पुजा सुरु करण्याचा शुभ मुहूर्त: रात्री ११:४५ पूजा संपण्याचा मुहूर्त: ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३४ वाजताया दरम्यान म्हणजे संपूर्ण ४९ मिनिटांचा कालावधी पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ आहे.
•✦ या काळात साधकांनी प्रथम आंघोळ करुन शक्यतो शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर तुमच्याकडील श्रीलक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मुर्तीची पंचोपचार किंवा जमेल तशी पूजा करावी. सुगंधी धुप-अगरबत्ती-अत्तर- रंगीत फुले- हळदीकुंकू यांनी पुजेचे उपचार करावेत. मन:पूर्वक प्रार्थना करावी आणि त्यानंतर खालील स्तोत्राचे जमतील तसे, जमतील तितके पण मन:पुर्वक पाठ करावेत. मात्र स्तोत्रवाचन सुरु असताना अखंड नंदादीप किंवा तुपाचे निरांजन सुरु ठेवावे. स्तोत्र वाचन झाल्यानंतर मनोभावे पुनश्च प्रार्थना करावी. काही चुकले-माकले असल्यास क्षमा मागावी. त्या दिवशी रात्री साधारण १.०० वाजेपर्यंत दीप प्रज्जवलित राहील याची काळजी घ्यावी (म्हणजे जागे रहावे)
𖣔॥महालक्ष्मीस्तुती॥𖣔
आदि लक्ष्मि नमस्तेऽस्तु परब्रह्म स्वरूपिणि ।
यशो देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे॥१॥
सन्तान लक्ष्मि नमस्तेऽस्तु पुत्र पौत्र प्रदायिनि ।
पुत्रां देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे॥२॥
विद्या लक्ष्मि नमस्तेऽस्तु ब्रह्म विद्या स्वरूपिणि ।
विद्यां देहि कलां देहि सर्व कामांश्च देहि मे॥३॥
धन लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व दारिद्र्य नाशिनि ।
धनं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥४॥
धान्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वाभरण भूषिते ।
धान्यं देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे॥५॥
मेधा लक्ष्मि नमस्तेऽस्तु कलि कल्मष नाशिनि ।
प्रज्ञां देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥६॥
गज लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व देव स्वरूपिणि ।
अश्वांश गोकुलं देहि सर्व कामांश्च देहि मे॥७॥
धीर लक्ष्मि नमस्तेऽस्तु पराशक्ति स्वरूपिणि ।
वीर्यं देहि बलं देहि सर्व कामांश्च देहि मे॥८॥
जय लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व कार्य जयप्रदे ।
जयं देहि शुभं देहि सर्व कामांश्च देहि मे॥९॥
भाग्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सौमाङ्गल्य विवर्धिनि ।
भाग्यं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥१०॥
कीर्ति लक्ष्मि नमस्तेऽस्तु विष्णुवक्ष स्थल स्थिते ।
कीर्तिं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥११॥
आरोग्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व रोग निवारणि ।
आयुर्देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥१२॥
सिद्ध लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्व सिद्धि प्रदायिनि ।
सिद्धिं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥१३॥
सौन्दर्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु सर्वालङ्कार शोभिते ।
रूपं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥१४॥
साम्राज्य लक्ष्मि नमस्तेऽस्तु भुक्ति मुक्ति प्रदायिनि ।
मोक्षं देहि श्रियं देहि सर्व कामांश्च देहि मे॥१५॥
मंगले मंगलाधारे मांगल्य मंगल प्रदे ।
मंगलार्थ मंगलेशि मांगल्य देहि मे सदा॥१६॥
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्रयम्बके देवि नारायणि नमोऽस्तुते॥१७॥
शुभं भवतु कल्याणी आयुरारोग्य सम्पदाम् ।
मम शत्रु विनाशाय दीप ज्योति नमोऽस्तुते॥१८॥
•✦ त्यांच बरोबर साधकांनी श्री सूक्त, पुरुष सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णुसहस्रनाम, ललिता सहस्रनाम जितके जमतील इतक्या स्तोत्रांचे पठण करावं.
•✦ आकाशामध्ये बघून सर्व देवतांची प्रार्थना करावी.
विशेषतः स्थापित देवतांची प्रार्थना करावी.
•✦ हातामध्ये पाणी घेऊन कर्म ईश्वराला अर्पण करावं.
कर्मामध्ये काही न्यून राहिले असल्यास भगवान विष्णूंचे तीन वेळा स्मरण करावे.
"विष्णवे नमः, विष्णवे नमः,विष्णवे नमः"
•✦ सर्वांनी आनंदपूर्वक बासुंदी मसाला दूध देवाचे नाम घेत ग्रहण करावे