Kiran Gosavi
ShareChat
click to see wallet page
@kirangosvi
kirangosvi
Kiran Gosavi
@kirangosvi
!! ओम नमो आदेश सत नमो आदेश नाथजी गुरुजी को आदेश!!
#🌸विठ्ठल रुक्मिणी शाही विवाह🙏 २३ जानेवारी २०२६ - 🛕 🙏🚩जय जय विठ्ठबा रुखुमाई, रामकृष्ण हरी 🙏🚩 !!श्री विठ्ठल रुख्मिणी विवाह सोहळा!! निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🚩💐🌹🌱🌺
🌸विठ्ठल रुक्मिणी शाही विवाह🙏 - ShareChat
00:12
#🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 🟠┈┉❀☘️|| श्री जोतिर्लिंग प्रसन्न ||☘️❀┉┈🟠 🏵🚩🔱 दख्खनचा राजा 🔱🚩🏵 आज #शुक्रवार दि. 2️⃣3️⃣▪️0️⃣1️⃣▪️2⃣0⃣2⃣6️⃣, #श्री_शालिवाहन_शके_१९४७ प्लवनाम संवत्सर, #माघ_शु_५, #श्रीविठ्ठल_रुक्मिणी_विवाह_सोहळा, रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत #श्रीराजाधिराज_महाराज, #दख्खनचा_राजा, #ज्योतिस्वरूप_केदारनाथ, #दक्षिणाधीश, #त्रयगुणी_अवतार, सौदागर, प्रबळनाथ, मालक श्रीनाथ #श्रीजोतिबा_देवांची बांधलेली, #खडी अणि मूळमाया, आदिशक्ती #श्री_आईसाहेब_येमाई_देवीची बांधण्यात आलेली #खडी (यमाईदेवी क्षेत्र औंध सातारा) महाअलंकारिक महापूजा दर्शन...!!! {मुख्य देवस्थान श्री जोतिबा, वाडी रत्नागिरी, श्री क्षेत्र कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर} जोतिबाच्या नावांन चांगभल चांगभल चांगभल चांगभलं जी..🚩🚩🙏🏻🙏🏻🌺🌺🔱🔱 🌺🔱|| श्री ज्योतिबाच्या नांवानं चांगभलं ||🔱🌺 🔱🌹||ॐ नमः शिवाय||🌹🔱 🌺!!बोला आई चोपडाई च्या नावांन चांगभल!!🌺 🌺!!बोला आई यमाई च्या नावांन चांगभल!!🌺 🔱🌷||श्री काळभैरवाच्या नावांन चांगभल||🌷🔱
🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 - KEDARNATH DEVSANSTHAN KEDARNATH DEVSANSTHAN - ShareChat
#🌷वसंत पंचमीच्या शुभेच्छा🙏 सरस्वती पुराणोक्त मंत्र "या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥” अर्थ : 'ज्ञान आणि बुद्धीच्या रूपाने मला निर्भय जीवन देणारी देवी सरस्वतीला नमस्कार.,,
🌷वसंत पंचमीच्या शुभेच्छा🙏 - ShareChat
00:11
#ओम शिवगोरक्ष #गोरक्षनाथ वाणी #ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः अलख निरंजन 🔱 ॐ नमो आदेश 🙏🚩 "आगे आगे गोरख जागे ही देऊन ललकारी देऊन ललकारी बाबा पाहूया गिरनारी,,🙏
ओम शिवगोरक्ष - ShareChat
00:24
## ‼️ गजानना श्री गणराया ‼️ *श्री महोत्कट विनायक ही गणेश पुराणानुसार सतयुगातील गणेशाची पहिली मूर्ती आहे. या अवतारात गणेशाने सिंह हे वाहन म्हणून वापरले आणि तो १० हात असलेला तसेच रक्तासारखा रंग असलेला दशभुजाधारी अवतार होता. ते माता अदिती आणि महर्षी कश्यप यांचे पुत्र म्हणून 'काश्यपेय' म्हणूनही ओळखले जातात. ज्यांनी असुर शक्तींचा नाश करण्यासाठी अवतार घेतला होता. या अवताराची कथा 'गणेश पुराण' मध्ये आढळते, सतयुगात 'देवांतक' आणि 'नरांतक' या दुष्ट जुळ्या असुरांचा त्रास वाढला होता. त्यांच्या संहारासाठी हा अवतार झाला होता.*
# ‼️ गजानना श्री गणराया  ‼️ - ShareChat
00:31
#🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 ☀️🌍🕉️#दख्खनचा_राजा_श्री_जोतिबा🕉️ 🌍 ☀️ *🌾⚜🔱#श्री जोतिर्लिंग प्रसन्न🔱 ⚜🌾* *श्री जोतिबा देवाची आज #माघ शुक्ल पक्ष #चतुर्थी (माघी गणेश जयंती) #गुरुवार दिनांक २२.०१.२०२६ रोजी श्रींची सकाळी बांधलेली खडी महाअलंकारिक महापुजा*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभल ‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼🔔🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🙏🙏🙏🙏
🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 - জীনিম্লা 01/22/2026, 10:06 MB জীনিম্লা 01/22/2026, 10:06 MB - ShareChat
#!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम शिवगोरक्ष #ओम श्री नवनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः *आज गुरूवार दि.२२/०१/२०२६ श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ बाबांच्या संजीवनी* *समाधीचे नाथ भक्तांना नित्यदर्शन* *॥ओम नमो आदेश ॥* *ॐ चैतन्य सदगुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय*
!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! - ShareChat
## ‼️ गजानना श्री गणराया ‼️ #माघी श्री गणेश जयंती श्री माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा 💐 गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
# ‼️ गजानना श्री गणराया  ‼️ - ShareChat
00:29
#ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम शिवगोरक्ष #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी दादागुरू मच्छिन्द्रनाथ महाराज की जय 🙏 अलख निरंजन ॐ नमो आदेश 🔱🙏🚩 त्याच्या धुनीला पाहून जर म्हणले मनातून तो देतो आम्हा सर्व काही, अहो त्या गडावरचा माझा नाथ कुणाचा विश्वास तुटू देत नाही, 🙏💐🚩
ओम श्री नवनाथाय नमः - ShareChat
00:44
#ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 ♦️🕉️♦️⚜☀️ #दख्खनचा_राजा ☀️⚜️♦️🕉️♦️ *श्री जोतिबा देवांची आज माघ शुक्ल पक्ष तृतीया बुधवार दिनांक २१.०१.२०२६ रोजी श्रींची सकाळी बांधलेली खडी महाअलंकारिक महापुजा दर्शन*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभलं ‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं‼🔔‼चांगभलं*‼🔔‼ 🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏💐🙏💐🙏💐🙏
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 - ShareChat