🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार रुचिता घोरपडे, अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'भव्य जाहीर सभा'. यावेळी मंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕕 संध्या. ६.१० वा. | २७-११-२०२५📍बदलापूर, ठाणे.
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #भाजपा #मुख्यमंत्री #बदलापूर


