तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांच्या वादानंतरच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांचीही उपस्थिती, जाणून घ्या नेमकं काय घडलं - BBC News मराठी
2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अशी पहिलीच उच्चस्तरिय बैठक भारतात झाली.