ShareChat
click to see wallet page
search
#😍Love रिलेशन #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💑तुझी माझी जोडी #📝कविता / शायरी/ चारोळी
😍Love रिलेशन - शब्द सुचत जाती असेच कारण आहे साथजन्म हे हृदय तुजपाशी तारण आहे हो आहे वेडी मी माझे प्रेम वेडे आहे तुजसाठी लिहावे ना तितके थोडे आहे रागावर हक्क माझा प्रेमही माझे आहे मनातूनी कागदावर इतके ताजे आहे डोळ्यांना चिंब करी प्रेमाचे धोरण आहे साथजन्म हे हृदय तुजपाशी तारण आहे शब्द सुचत जाती असेच कारण आहे साथजन्म हे हृदय तुजपाशी तारण आहे हो आहे वेडी मी माझे प्रेम वेडे आहे तुजसाठी लिहावे ना तितके थोडे आहे रागावर हक्क माझा प्रेमही माझे आहे मनातूनी कागदावर इतके ताजे आहे डोळ्यांना चिंब करी प्रेमाचे धोरण आहे साथजन्म हे हृदय तुजपाशी तारण आहे - ShareChat