ShareChat
click to see wallet page
search
#बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #एक सत्य #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य
बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 - घाबरु नका सगळ्याचच बारा वाजलेले आहेत..! तुम्हाला वाटत फक्त तुमचच आयुष्य गोंधळलेलं आहे, पण सत्य हे आहे सगळ्यांचच आहे जो स्मित हस्य करून फिरतो, तोसुद्धा आतून दररोज स्वतःशी लढतो. जो बाहेरून शांत दिसतो तोच जास्त 3মনী নুললা మ जो यशस्वी वाटतो, तो सुद्धा रात्री 2 वाजता भविष्याची काळजी करत पडलेला असतो. खुश दिसतो त्याने कितीतरी वेळा स्वतःला जो नात्यात गप्प केलं असत फक्त शांतीसाठी. जो मोठा बिझनेसमन वाटतो त्याला रोज झोप लागत नाही कारण रिस्कच ओझ प्रचंड असतः जो नोकरीत आहे, त्याला वाटत बिझ्नेसवाले मोकळे आहेत आणि बिझनेसवाल्यांना वाटत नोकरी वाले  মুর্ষী आहेत कोणाचही आयुष्य परफेक्ट नाही प्रत्येकाच्या माघे प्रोब्लेम आहेद येणाऱ्या वेळेला सामोरे जा,येणारा काळ तुमचाच असेल . फक्त घाबरु नका सगळ्याचच बारा वाजलेले आहेत..! तुम्हाला वाटत फक्त तुमचच आयुष्य गोंधळलेलं आहे, पण सत्य हे आहे सगळ्यांचच आहे जो स्मित हस्य करून फिरतो, तोसुद्धा आतून दररोज स्वतःशी लढतो. जो बाहेरून शांत दिसतो तोच जास्त 3মনী নুললা మ जो यशस्वी वाटतो, तो सुद्धा रात्री 2 वाजता भविष्याची काळजी करत पडलेला असतो. खुश दिसतो त्याने कितीतरी वेळा स्वतःला जो नात्यात गप्प केलं असत फक्त शांतीसाठी. जो मोठा बिझनेसमन वाटतो त्याला रोज झोप लागत नाही कारण रिस्कच ओझ प्रचंड असतः जो नोकरीत आहे, त्याला वाटत बिझ्नेसवाले मोकळे आहेत आणि बिझनेसवाल्यांना वाटत नोकरी वाले  মুর্ষী आहेत कोणाचही आयुष्य परफेक्ट नाही प्रत्येकाच्या माघे प्रोब्लेम आहेद येणाऱ्या वेळेला सामोरे जा,येणारा काळ तुमचाच असेल . फक्त - ShareChat