#😮रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात🔴 : 'रुपाली भोसले' मराठी अभिनेत्रीच्या अलीकडेच घेतलेल्या लग्झरी कारचा भीषण अपघात..............
मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रुपाली भोसले सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.