India Women Vs Pakistan Women : भारत-पाकिस्तान सामना सुरू असताना किटकनाशकाचा स्प्रे का फवारण्यात आला? जाणून घ्या काय घडलं - BBC News मराठी
महिला विश्वचषक 2025 चा सहावा सामना आज कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होतो आहे.