ShareChat
click to see wallet page
search
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #good night #🙂 शुभेच्छा #😴शुभ रात्री😴
☕good morning Friends🌞 - *गैरसमज हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो নী ~ शब्दांपेक्षा जास्त वेदना देतो. *कधी कधी गैरसमज निर्माण होतात कारण आपण सत्य ऐकण्याऐवजी आपल्या भावनांना जपतो आणि अंदाज लावतो. *गैरसमज हा विचारांचा नाही, तर संवादाच्या अभावाचा परिणाम असतो. शुभ सकाळ *गैरसमज हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो নী ~ शब्दांपेक्षा जास्त वेदना देतो. *कधी कधी गैरसमज निर्माण होतात कारण आपण सत्य ऐकण्याऐवजी आपल्या भावनांना जपतो आणि अंदाज लावतो. *गैरसमज हा विचारांचा नाही, तर संवादाच्या अभावाचा परिणाम असतो. शुभ सकाळ - ShareChat