ShareChat
click to see wallet page
search
२६/११ हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी "काळा दिवस ठरला" मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ ला आजच्याच दिवशी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई वर दहशतवादी हल्ला केला होता. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत देशाचं रक्षण करत असताना शहीद झालेल्या सर्व भारतमातेच्या शूर जवानांना निष्पाप नागरिक तसेच पोलीस दलातील सर्व ज्ञात अज्ञात कर्मचारी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली..! #MumbaiTerrorAttack #26/11 मुंबई हल्ला वीर शहीद जवान अमर रहे #26/11 मुंबई हल्ला #मुंबई दहशतवादी हल्ला #26 / 11 दहशतवादी हल्ला #26/11 दहशतवादी हल्ला
26/11 मुंबई हल्ला वीर शहीद जवान अमर रहे - 2611 मुंबईचा काळा दिवस. २६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शूर पोलीस , जवान आणि निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन. या हल्ल्यात आपल्या देशासाठी आहुती देणाऱ्या वीरांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. प्राणांची संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर 2611 मुंबईचा काळा दिवस. २६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शूर पोलीस , जवान आणि निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन. या हल्ल्यात आपल्या देशासाठी आहुती देणाऱ्या वीरांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. प्राणांची संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat